सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

20.79 कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक

20.79 कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

 मुंबईदि. 15 : 20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीडवय-36 यांना बुधवार दि.15 जून रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अमुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदीराज्यकर उपायुक्त निळकंठ घोगरेसहायक राज्यकर आयुक्त योगेश मनाळसंतोष कुमार राजपूत सहभागी झाले होते. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 20 जणांना अटक केली आहे.

- Advertisment -