spot_img
spot_img
Homelatestमीडिया कर्मचारी कॅरम स्पर्धा: कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद।

मीडिया कर्मचारी कॅरम स्पर्धा: कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद।

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

कुणाल राऊतला दुहेरी विजेतेपद

नागपूर: नागपूर प्रेस क्लब व स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने व विदर्भ कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित मीडिया कर्मचाऱ्यांच्या कॅरम स्पर्धेत कुणाल राऊतने पुरुष एकेरी व दुहेरीत विजेतेपद पटकाविले.

सिव्हिल लाइन्सस्थित प्रेस क्लबच्या सभागृहात रविवारी संपलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कुणालने विजय ठाकूरचा २५-० ने पराभव केला. तर दुहेरीच्या निर्णायक लढतीत कुणाल व विनोद सूर्यवंशी जोडीने पंकज नाजपांडे व चित्तरंजन नागदेवतेला २५-८ ने मात दिली. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी अंकुर सिड्सचे कार्यकारी संचालक विशाल उमाळकर, क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, स्पर्धा संयोजक चारुदत्त कहू, एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, सचिव परितोष प्रामाणिक व मुख्य पंच सिद्धार्थ नारनवरे उपस्थित होते.

अन्य निकाल : पुरुष एकेरी (तिसरे स्थान) : पंकज नाजपांडे मात कार्तिक लोखंडे २५-२०. (उपांत्यफेरी) : कुणाल राऊत मात पंकज नाजपांडे २५-१, विजय ठाकूर मात कार्तिक लोखंडे २५-०. (दुहेरी) : तिसरे स्थान : परितोष प्रामाणिक/नसीम शेख मात महेश सारंगी/मनीष श्रीवास २५-८. (उपांत्यफेरी) : कुणाल राऊत/ विनोद सूर्यवंशी मात परितोष प्रामाणिक/नसीम शेख मात २५-१०, पंकज नाजपांडे व चित्तरंजन नागदेवते मात महेश सारंगी/मनीष श्रीवास २५-४.

Subscribe To Ibmtv9

Latest articles

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष एनडीआरएफसह अन्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

मुंबई : कोकणासह राज्याच्या काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

खतरनाक इमारतों के निवासियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थलांतरित करें – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि मुंबई में बारिश शुरू हुई कि...

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता; एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील  उपमुख्यमंत्री...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’

मुंबई : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप...