spot_img
spot_img
Homelatestरहिवाशी क्षेत्रामधील oye कपल हॉटेल बंद करा

रहिवाशी क्षेत्रामधील oye कपल हॉटेल बंद करा

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

रहिवाशी क्षेत्रामधील oye कपल हॉटेल बंद करा

मनसे महिला सेना आक्रमक

नागपूर : सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादर यांना शहराध्यक्ष सौ. मनीषा पापडकर यांचे नेतृत्वात निवेदन सादर नागरिकाच्या मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मेहेर बाबा नगर नागपुर येथील ओये सिटी सेंटर होटेल , मध्ये कमीवयातील तरुण-तरुणी येतात, अश्लील चाळे करतात आज पाश्चात्त्य संस्कृती रुपी ओयकुंटणखाने गल्ली गल्लीत सुरू झाले आहेत. या व्यवसायात अनेक माफिया व गुंड प्रवृत्तीची लोक सहभागी झाले आहेत प्रशासन खुलेआम वेश्यावृत्ति करणाऱ्या मालकांना प्रोत्साहित करीत आहे पोलीस विभाग हॉटेलवर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही उच्चशिक्षित तरुण मुले-मुली बाहेर पडण्यासाठी तयार नसतात आणि रहिवासी क्षेत्रांमध्ये नागरिकावर यांच्या दुष्परिणाम दिसून येत आहे भविष्यात तरुण मुले मुली सुद्धा वाममार्गाला लागण्याचे प्रकार वाढलेले आहेत शहरातील सर्व निवासी क्षेत्रात हा धंदा अवैध रीतीने सुरू आहे अशा अवैधपणे चालणाऱ्या हॉटेलवर कडक कारवाई करण्यास संबंधित निवेदन सादर केले. लवकरच oye सिटी सेंटर हॉटेल येथे स्वाक्षरी अभियान राबवून येथिल स्थानिक नागरिक, तरुण-तरुणी मुलांना जनजागृतीसाठी मनसे रस्त्यावर उतरून अनोखं आंदोलन करणार. वस्तीमध्ये शांतता, आरोग्य व संस्कृती टिकावी यासाठी नक्कीच प्रयत्न मनसे महिला सेने तर्फे केल्या जाईल. गणेश बिरादर साहेब यांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी शहराध्यक्ष सौ. मनीषा पापडकर, जिल्हाध्यक्ष अचला मेसन, शहर उपाध्यक्ष मनीषा पराड, सहसचिव स्वाती जयस्वाल उपस्थित होत्या.

Subscribe To Ibmtv9

Latest articles

खतरनाक इमारतों के निवासियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थलांतरित करें – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि मुंबई में बारिश शुरू हुई कि...

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता; एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून श्री. शिंदे काम करतील  उपमुख्यमंत्री...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’

मुंबई : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप...

आयुषी वालके का संविधान देकर मनसे ने किया सम्मान 

आयुषी वालके का संविधान देकर मनसे ने किया सम्मान  संवाददाता वाड़ी : एच एस सी...