सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नागपुरात शिन्देचे पोस्टर फाडले..आता नागपुरातही  शिवसैनिकात रोष

नागपुरात शिन्देचे पोस्टर फाडले..आता नागपुरातही  शिवसैनिकात रोष

नागपुर -गेली पाच दिवसांपासून राज्यात सेने चे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरुध्द बंड पुकारल्याने शिवसेनेचा वाघ हादरून गेला.तब्बल 37 आमदार घेवून थेट गुहाटी ला जावुन बसले.आता मुंबईला परतले आहे.मात्र महाराष्ट्रात शिवसैनिक शिंदे विरुद्ध आन्दोलन करीत आहे.

अनेख ठिकाणी पोस्टर फाडले.शनिवारी नागपुर शहर युवासेना, ज़िल्हा युवासेना ज़िल्हा प्रमुख विक्रम राठोड़, यांच्या नेतृत्वात
मध्य नागपुर येथील गांधी पुतळा चौक महाल इथे एकनाथ शिंदे समर्थनात लावण्यात आलेला बैनर ला फाडन्यात आले व या नंतर नागपुर शहरात जिथे कुठे एकनाथ शिंदे समर्थनात बैनर लावण्यात आले तर त्यांनाही असेच करण्यात  येईल अशी चेतावनी सुद्धा देण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख प्रवीण बरडे, धीरज फंदी, मनोज शाहु, संजय कसोधन, वसंत डोंगरे, प्रफुल तांडीए, छगन सोनवाने, निलेश सतीबावणे, बाबा लरोकर,शांतनु शिर्के, आशीष डोरले,सोनु गड़ेकर, अभिजीत दर्लिंगे, अनुराग लारोकर, आशिष खडसे,पापा बैरिकर, आणी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

- Advertisment -