सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लोखंडी रॉडच्या हल्ल्यात एक जखमी

लोखंडी रॉडच्या हल्ल्यात एक जखमी

नागपूर: तहसील पोलीस ठाण्यांतर्गत किरकोळ वादातून संजय गौर हे संत्रा मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी जात असताना लोखंडी रॉडने हल्ला केला. यादरम्यान आरोपी निकुंज गौर (३१) आणि छाया रमेश गौर (३५) यांचा संजयसोबत हंसापुरी छोट्या खदानीतील पाण्याच्या टाकीजवळ वाद सुरू झाला.

वादातून निकुंजने लोखंडी रॉडने संजयच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. ज्यात संजय जखमी झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४,५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तहसील पोलीस पुढील तपास करीत आहे.

- Advertisment -