सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दहा वर्षीय मुलाचे अपहरण, केला लैंगिक अत्याचार !

दहा वर्षीय मुलाचे अपहरण, केला लैंगिक अत्याचार !

नागपूर: दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे . एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे .

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दाम्पत्याला दहा वर्षीय मुलगा आहे . तो रविवारी दुपारी घराबाहेर खेळत       होता. चंदन यादव वय २० याने त्याला जवळ बोलाविले . त्यानंतर त्याने मुलाला जबरदस्तीने त्याच्या घराजवळील झाडाझुडपात नेले व तेथे लैंगिक अत्याचार केला . मुलाने घरी गेल्यावर ही बाब घरच्यांना सांगितली . त्यानंतर त्याच्या वडिलांनी तातडीने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली . पोलिसांनी गुन्हा नोंदविला व प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला अटक केली . त्याची चौकशी करण्यात येत असून , पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -