सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

स्मारक समिती दिक्षाभूमी तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

स्मारक समिती दिक्षाभूमी तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा
 नागपूर: प.पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी तर्फे लोकराजा कल्याणकारी राजे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या दीक्षाभूमी स्थित सभागृहात त्यांच्यात छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. सर्वसामान्य जनतेने ज्या राजांना लोकराजा कल्याणकारी राजे म्हणून मान्यता दिली. त्यांचे कारण समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय दिला. सामाजिक उपेक्षितांना आरक्षण देणारे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणारे, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणारी मागासवर्गीयांना रोजगार उपलब्ध करून दिला. जाती-पातीचे बंधने मोडीत काढून चहावाटयावरील चहा पिणारे व उपेक्षितांचे स्नेहभोजनास सहभागी होणारे अशा लोक राजाला मानाचा मुजरा व विनम्र आदरांजली वाहिली. समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून करतांना केले. याप्रसंगी भदंत सुगदबोधी सुमेध नागरत्न, भदंत आनंदमित्र, पवनभाऊ शेलारे, सदानंद डोंगरे, मधुकर मेश्राम, प्रेमकुमार ऊके, सिद्धार्थ म्हैसकर, मिलिंद फुलझेले, अर्पित पाटील, शरद मेश्राम, मंदाताई वैरागडे, भिमाबाई ढेंगरे, पंचशिल डोंगरे शेकडो लोक उपस्थित होते. अल्पोपहार नंतर देवाजी रंगारी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
- Advertisment -