spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestअभिनेता राजपाल यादव ने २० लाख रुपयांची केली फसवणूक !

अभिनेता राजपाल यादव ने २० लाख रुपयांची केली फसवणूक !

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव अडचणीत

इंदूर : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव अडचणीत सापडला आहे. फसवणूक प्रकरणी इंदूर पोलिसांनी अभिनेत्याला नोटीस पाठवली असून १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. राजपाल यादववर २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

चित्रपट अभिनेता राजपाल यादव यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत इंदूर येथील व्यावसायिक सुरेंद्र सिंग यांनी नुकताच पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. तक्रारकर्ते सुरेंद्र सिंह यांनी आरोप केला आहे की, राजपाल यादवने त्यांना आश्वासन दिले होते की, जर मी त्याला लाखो रुपये देऊ तर तो आपल्या मुलाला चित्रपटसृष्टीत खूप मदत करेल.

यामुळे सुरेंद्र सिंह राजपाल यादवच्या चर्चेत आले आणि त्यांनी आपल्या मुलाला चित्रपटसृष्टीत आणण्यासाठी राजपाल यादवला लाखो रुपये दिले. मात्र पैसे घेतल्यानंतर राजपाल यादव ना सुरेंद्र सिंह यांचा फोन उचलत आहेत ना ते पैसे परत करण्याबाबत बोलत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी चित्रपट अभिनेता राजपाल यादवला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. राजपाल यादव अलीकडेच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘भूल भुलैया 2’ मध्ये ‘छोटा पंडित’च्या भूमिकेत दिसला होता.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

नागपूर महानगरपालिका आम आदमी पार्टी जिंकणार – विदर्भ अध्यक्ष डॉ देवेंद्र वानखडे

आम आदमी पार्टी ने दिल्ली महानगरपालिका केली काबीज  नागपूर युनिटने वाटली मिठाई नागपूर महानगरपालिका आम आदमी...

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण स्‍थानिक गायकांचा सांगीतिक ‘आविष्‍कार नागपूर : ‘इतिहासाने पानोपानी, जिची गाथा!,...

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक परमपूज्य सद्गुरूदास...

ध्वजदिन निधी संकलनात नागपूर अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नागपूर : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी...

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी

'चला जाणूया नदीला' अभियान नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन पं. प्रभाकर धाकडे यांच्‍या वादनाने नागपूरकर मंत्रमुग्‍ध खासदार सांस्कृतिक...
advertisment