spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestअवघ्या २६ रुपयात विमान यात्रा ते ही विदेशात !

अवघ्या २६ रुपयात विमान यात्रा ते ही विदेशात !

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

अवघ्या २६ रुपयात विमान यात्रा ते ही विदेशात !

नागपूर : जर तुम्हाला विमानात बसायचे असेल आणि विदेश यात्रा करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावेळी तुम्ही भारत ते व्हिएतनाम फक्त २६ रुपयांमध्ये जाऊ शकता. तुम्हाला वाचून जरा विचित्र वाटत असेल, पण हे शंभर टक्के खरे आहे. एक विमान कंपनी ही ऑफर देत आहे.
ही जबरदस्त ऑफर व्हिएतनामच्या व्हिएतजेट एअरलाइन्सने दिली आहे.

कंपनी फक्त ९ हजार व्हिएतनामी डोंग च्या विमान भाड्यावर तिकीट ऑफर घेऊन आली आहे. व्हिएतनामी चलनाचे मूल्य भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. ९ हजार व्हिएतनामी डोंग भारतीय चलनात सुमारे २५ ते ३० रुपये इतकेच आहे. एअरलाइन्सची ही ऑफर सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणांसाठी आहे.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी १३ जुलैपर्यंत तिकीट बुक करावे लागणार आहे. २६ मार्च २०२३ नंतर प्रवासासाठी वेळ निवडू शकता. भारतीय प्रवाशांसाठी ही ऑफर सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ग्राहक नवी दिल्ली आणि मुंबई ते हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि व्हिएतनाममधील फु क्वोक तिकीट बुक करू शकतात.

व्हिएतजेटने अलीकडेच भारतातून ५ नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा सुरू केली आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरू हे शहर अडा नांग शहराशी जोडले गेले आहेत. या आधी कंपनीने ४ हवाई मार्गांवर आपली विमानसेवा सुरू केली होती. यामध्ये दिल्ली आणि मुंबई ते हनोई आणि हो ची मिन्ह सिटीचा समावेश आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment