सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

आरटीई प्रवेशाच्या तृतीय फेरीसाठी 16 जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशाच्या तृतीय फेरीसाठी 16 जुलैपर्यंत मुदतवाढ

नागपूर : चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतर्गत तृतीय फेरीच्या प्रतिक्षा यादीतील पात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रीया 6 ते 13 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियामानूसार या प्रवेश प्रक्रियेसाठी 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

निवड झाल्याबाबत पालकांचे मोबाईलवर एस.एम.एस. पाठविण्यात आले आहे. पालकांनी आपले पाल्याची निवड झाली अथवा नाही, याबाबत www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आरटीई पोर्टलला ॲप्लीकेशन व्हाईझ डिटेल ही सुविधा उपलब्ध आहे. पालकांनी या सुविधेचा वापर करावा.
प्रवेश घेण्यासाठी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीप्ट घ्यावी.

चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेंतर्गत तृतीय फेरीच्या प्रतिक्षा यादीतील प्रवेशपात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रीयेबाबत शाळा, पालक व सामाजिक संस्था यांनी दखल घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांनी केले आहे.

- Advertisment -