सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अखेर बातमी सत्य ठरली, नागपुरात धो…धो पाऊस !

अखेर बातमी सत्य ठरली, नागपुरात धो…धो पाऊस !

नागपूर : अखेर IBMTV9 चे भाकित खरे ठरले. शनिवार (२३ जुलै) सकाळ पासून पावसाने दमदार हजेरी लावली. आमच्या चॅनलने सर्वप्रथम ‘उध्या पासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस’या मथळ्या खाली बातमी लावली होती. ती सत्य ठरली आहे. आठवड्या भरापासून विदर्भात पावसाचा जोर कमी झाला होता, हे विशेष.

नागपुरात चार दिवसांपासून चांगलाच उकाळा वाढला होता. शनिवारी सकाळी ७ वाजतापासून विदर्भासह संपूर्ण नागपुर जिल्ह्यात मुसळधार पावसाला जोरदार सुरवात झाली. त्यामुळे पुंन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला. नदी, नाल्या शेजारील नागरिकांना सुरक्षित जागेवर जाण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. शनिवार ते मंगळवार पर्यंत धो धो पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पून्हा नदी, नाले’ओव्हर फ्लो’होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -