रविवारला डिजिटल मीडिया ची बैठक, वरिष्ठ संपादक प्रकाश पोहरे करणार मार्गदर्शन
नागपुर : नागपुर डिजिटल मीडिया,न्यूज़ पोर्टल एसोशिएशन द्वारा डिजिटल मीडिया न्यूज़ पोर्टल च्या सर्व संपादक,रिपोर्टर यांची अत्यंत महत्वाची बैठक उद्या रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी नागपूर प्रेस क्लब येथे दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे.
बैठकीला दैनिक देशोन्नति चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे प्रामुख्याने उपस्थित राहून आजच्या डिजिटल मीडिया वर विशेष मार्गदर्शन करणार आहे.
तरी नागपुर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया,न्यूज़ पोर्टल चालवणाऱ्या संपादक व रिपोर्टर यांनी उपस्थित राहावे असे आव्हान नागपुर डिजिटल मीडिया,न्यूज़ पोर्टल एसोशिएशन नागपुर चे अध्यक्ष भीमराव लोणारे ,सचिव विजय खवसे यांनी केले आहे.