सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

लाड पागे समितीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

लाड पागे समितीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

प्रेमपालजी गोयल यांची मागणी.

नागपूर : राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गोयल यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांना प्रेमपालजी गोयल (गुरुजी) यांनी 30 जुलै 2022 रोजी, दिलेल्या निवेदनात विनंती केली आहे की, लाड पागे समिती व नगरविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग, सामान्य प्रशासन विभाग, यांनी वेळोवेळी जेवढे परिपत्रक लागू केले त्या सर्व परिपत्रकाचा एकत्रित करून सामान्य प्रशासन विभागाचा एक नवीन परिपत्रक काढावा अशी मागणी केलेली आहे.

यासंदर्भात अनेकदा शासनाला तक्रार करण्यात आल्यात. परंतु सुधारित परिपत्रक अजून जारी केले नाहीत. संबंधित अधिकारी काच कुचराई करतात. तसेच जे सफाई कामगार वयोमानाने सेवा मुक्त होतो. त्याच्या जागेवर त्यांचा वारसा नियुक्ती देणे गरजेचे आहे. हा कायदा पूर्वीपासून लागू असताना नियुक्ती देण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण करतात. हे लाड पागे समिती कायद्याचा भंग आहे.

म्हणूनच एक नवीन सुधारित परिपत्रक काढण्याचा आदेश जारी करावा. हीच मागणी केली आहे. त्याकरिता लाड पागे समितीच्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. संघटनमंत्री श्री गणेशजी नुनहारे, श्री बोहथ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. असे महाराष्ट्राचे राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसचे उपाध्यक्ष महा. प्रदेश, चंद्रप्रकाश धारोड़ यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -