सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

शिंदे-भाजप सरकारचे हे आहेत नवे १८ मंत्री

शिंदे-भाजप सरकारचे हे आहेत नवे १८ मंत्री

शिंदे-भाजप सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केंव्हा होणार असे विरोधकांकडून टोपणे मारले जात होते. अखेर क्रांतीदिनाचे औचित्यसाधून मंगळवार (९ ऑगस्ट) रोजी राज्यात छोटेखानी मंत्रिमंडळ स्थापित करण्यात आले.

पार पडलेल्या शपथविधीमध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र अपक्षांना डावलण्यात आले हे विशेष उल्लेखनिय आहे. दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार अशी माहिती आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-भाजपचे नवे मंत्री

भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , सुधीर मुनगंटीवार , चंद्रकांतदादा पाटील , डॉ . वियकुमार गावित , गिरीश महाजन , डॉ . सुरेश खाडे , रविंद्र चव्हाण , अतुल सावे , मंगल प्रभात लोढा यांनी शपथ घेतली . तर शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील , दादा भुसे , संजय राठोड , संदीपान भुमरे , उदय सामंत , तानाजी सावंत , अब्दुल सत्तार , दिपक केसरकर , शंभुराजे देसाई यांनी शपथ घेतली .

- Advertisment -