सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले.

याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास सलामी दिली. सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती लता शिंदे, पर्यटन व कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यात्रेत सहभागी रथाचे उद्घाटन केले, तसेच रथास झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

- Advertisment -