सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली !

बाजारगाव : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महार्गावरील गोंडखैरी चौदामैल काळडोंगरी शिवारात आज बुधवार (२४ ऑगस्ट) रोजी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात प्राणहानी झाली नसून अंदाजे २० ते २५ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते रायपूरकडे जाणाऱ्या हंस ट्रॅव्हल्स क्रमांक एनएल-०७ बी-०६०६ चा नागपूरातील चौदामैल काळडोंगरी शिवारात भिषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स मध्ये ३४ प्रवासी होते. २० ते २५ प्रवासी किळकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्स चालकाच्या हलगर्जी पणा मुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शिंनी सांगितले. ट्रॅव्हल्स दोनशे फुट अंतरापर्यंत फरफकट गेली. या भिषण अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -