सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सैन्य दलातील भरतीबाबत मार्गदर्शन व प्रदर्शन मंगळवार १३ सप्टेंबरला नागपुरात

सैन्य दलातील भरतीबाबत मार्गदर्शन व प्रदर्शन मंगळवार १३ सप्टेंबरला नागपुरात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजन

नागपूर : महाराष्ट्र राज्यात प्रथमच नागपूर जिल्हयातील तरूणांसाठी तिन्ही सेना दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेबाबत व्यापक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मंगळवार १३ सप्टेंबरला दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या दादासाहेब कुंभारे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत प्रदर्शनी राहणार आहे.

अग्निवीर योजना, NDA, UPSC, CDS, AFCAT, SSB, इंडियन कोस्ट गार्ड आदींबाबत अधिकाऱ्यांमार्फत थेट तरूणांना मार्गदर्शन केले जाईल. लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या एनसी विंगद्वारेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नागपूरातील युवक व युवतींनी मोठया संख्येने या मार्गदर्शन सभेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुख्य आकर्षण

= तिन्ही दलातील (लष्कर,नौदल आणि वायुदल) भरतीबाबत तिन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन आणि थेट प्रश्नोत्तरे

– हवाई दलाद्वारे विमानांच्या प्रतिकृतीची माहिती आणि प्रदर्शन

– लष्करमार्फत शस्त्रसाठयाचे प्रदर्शन

– नौदलामार्फत जहाजाच्या प्रतिकृतीचर्ंी माहिती आणि प्रदर्शन

- Advertisment -