सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करत असाल तर सावधान…पहा हा अपघात…

इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करत असाल तर सावधान.. पहा हा अपघात

क्राईम न्यूज : तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लागली. येथे इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली होती, मात्र गुदमरल्याने आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

लॉज देखील शोरूमच्या वर स्थित आहे. आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले, त्यामुळे लोकांचा जीव गुदमरला. यानंतर लोकांनी इमारतीवरून उडी मारून आपला जीव वाचवला. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनेकांचा त्यात अडकून गुदमरून मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढाकार घेत लोकांना इमारतीबाहेर काढले. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि १२ जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisment -