spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestशुध्द कोळशामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही -खनिकर्म मंत्री दादाजी भूसे

शुध्द कोळशामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही -खनिकर्म मंत्री दादाजी भूसे

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

नागपूर: कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुध्द व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही. त्यासोबतच शुध्द कोळसा मिळल्यामुळे विद्युत उत्पादन निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिज भेट देवून पाहणी करतांना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार श्री. सांगोळे, कोल वॉशरिजचे वरिष्ठ महाप्रबंधक वासुदेव गुरवे, देवशर्मा, संचालक अमित अग्रवाल, महाप्रबंधक प्रशांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

गोंडेगाव येथील कोळसा कोल वॉशरिज मध्ये आणून त्याला शुध्द व स्वच्छ केले जाते. त्यामधील कार्बन मोनाक्साईड व नायट्रोजन वेगळे केले जात असल्यामुळे हा कोळसा पर्यावरण पुरक आहे, अशी माहिती देव शर्मा यांनी दिली. त्यासोबतच अपुऱ्या साठा असल्यास उमरेड कोळसा खाणीतून कोळसा मागवून त्यास शुध्द करुन तो महाजेनको कोराडी व खापरखेड्याला पुरविला जातो.

येथील कोळसा शासकीय दरापेक्षा कमी दराने मिळतो, असेही यावेळी सांगितले. खनिकर्म मंत्री भूसे यांनी कोल वॉशरिजची पाहणी करुन तेथील प्रक्रियेबाबत माहिती घेतली. यावेळी कोल वॉशरिजच्या प्रकल्पाविषयी नकाशाची पाहणी केली.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment