spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestशालांत शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

शालांत शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

या परीक्षेसाठीची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची १८ ऑगस्ट२०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे.  

या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाहीया अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयुक्त श्रीमती दराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment