spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestसचिवालय जिमखाना वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी

सचिवालय जिमखाना वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

मुंबई : सचिवालय जिमखान्याची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता सचिवालय जिमखाना, मुंबई येथे होणार असल्याचे सचिवालय जिमखाना व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबतची सूचना अहवालासह सचिवालय जिमखान्याच्या  www.sachivalayagymkhana.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदानासाठी जिमखान्याचे सभासद/निवृत्त सभासद यांचेकडे जिमखाना / कार्यालय/ पॅन कार्ड अथवा आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment