spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatest'दिलखुलास' कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार  दि. 23 सप्टेंबर आणि शनिवार दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला अधिक भक्कम करण्यासाठी केलेल्या उपाययोजनामाता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानआरोग्य विभागाची नोकर भरती याबाबत विस्तृत माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत  यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. नवरात्रोत्सवनिमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित‘ अभियान संपूर्ण राज्यात सुरु होणार आहे. या अभियानाचा सर्व माताभगिनींनी लाभ घ्यावाअसे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालोंपर लगेगा’मोक्का’!

मुंबई : गोवा से महाराष्ट्र में शराब लाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की...

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे : मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य...

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी नागपूर : उत्तराखंड येथील...

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी...

मंत्र्यांची दिशाभूल करुन परस्पर निर्णय घेणारे सहसचिव सुधिर तुंगार यांच्यावर कारवाई

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा जोरदार झटका मुंबई : मंत्री व मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या...

महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ होणार

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाची वर्धा येथून सुरुवात मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध...
advertisment