सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशनस द्वारे धमाल दांडिया -२०२२ चे आयोजन

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशनस द्वारे धमाल दांडिया -२०२२ चे आयोजन

नागपूर : २६ सप्टेंबर पासुन रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशनस द्वारे २६ सप्टेंबर ते ४ आक्टोबंर पर्यंत थमाल दांडिया – २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे . या ९ दिवस समारोहात फिल्मी व टेलिविजन विश्वातील नवाजलेल्या तारका शरद मलहोत्रा , गौरव बजाज , लिना जुमानी , आंचल खुराना , सोबी सिंग , सेहरिश अली , गौरव खन्ना , अभिनव कपुर . या कार्यक्रमा करिता मुबंई च्या प्रख्यात संगित समुह केतन ऑर्केस्ट्रा यांना आमंत्रित करण्यात आले आहे .

या ठिकाणी सुरक्षा उपाय सुध्दा करण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सीसीटीवी कॅमेरा शिवाय सुरक्षा कर्मचारी , अग्निीशमन यंत्रणा व अपातकालीन व्यवस्थे करीता रुग्णवाहीके ची व्यवस्था करण्यात आली आहे . १००x१६० फूटाच्या डोम सुध्दा उभारण्यात येणार आहे . या खेरीज सुरक्षतेचा दृष्टिकोनातून २० बाउंसर , सुरक्षकर्मी आणि शिक्षकगण सुध्दा संपूर्ण ९ दिवस उपस्थित राहतील . कार्यक्रमाचा ठिकाणी अति विशिष्ठ व्यक्ती , विद्यार्थी , विद्यार्थ्यांनी व पत्रकारान करीता बसायची विशिष्ठ व्यवस्था करण्यात आली आहे .

या कार्यक्रमाचे आयोजन अमृत भवन ( आन्ध्र असोसियशन , उत्तर अंबाझरी मार्ग , नागपूर ) येथे २६ सप्टेंबर ते ४ आक्टोबर ला संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे . या वर्षी नागपुरातील इतर महाविद्यालयांच्या मुली सुध्दा या धमाल दांडिया मधे भाग घेऊ शकतात . त्यांना चालु शैक्षणिक वर्षाचं ओळख पत्र दाखविल्यावर प्रवेश घेता येईल . गाडयांची पार्किंग व्यवस्था भगीनी मंडळ इथे करण्यात आली आहे . पत्रकार परिषदेत रायसोनी समुहा चे जनसंपर्क अधिकारी , श्री अमित गंधारे , सहाय्यक जनसंपर्क अधिकारी , अनिता यादव व नृत्य निदेशक , चेतन दशमुखे उपस्थित होते.

- Advertisment -