spot_img

Reg No - DMPNPGCI071

spot_img
Homelatestयुवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

Published on

खबरे व विज्ञापन के लिए संपर्क करे. भीमराव लोणारे मो. 8999320901
spot_img

युवक काँग्रेसतर्फे अंकिताला श्रद्धांजली, काढला कॅन्डल मार्च

अंकिताच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी

नागपूर : उत्तराखंड येथील एका भाजप नेत्याच्या मुलाने त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला असता तिची निर्गुण हत्या करण्यात आली. मृत अंकिताला न्याय मिळावा या मागणीसाठी तसेच तिला श्रद्धांजली देण्यासाठी उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी सायंकाळी इंदोरा चौक ते कमाल चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात आणि उत्तर नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आयोजित कॅण्डल मार्चची सुरुवात इंदोरा चौक येथून झाली. प्रथम अंकिताच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली देऊन मार्चला सुरुवात झाली. अंकिताच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करीत केंद्र सरकार विरोधात आणि भाजप विरोधात निषेध नोंदविण्यात आला. अंकिताचा मारेकरी हा उत्तराखंडच्या भाजप नेत्याचा मुलगा असल्याने त्याला केंद्र सरकारचे म्हणजेच मोदी सरकारचे अभय मिळत आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ आरोपीला शिक्षा द्यावी अशी भावना यावेळी निलेश खोब्रागडे यांनी व्यक्त केली.

यावेळी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौसीफ खान, उत्तर नागपुर युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश खोब्रागडे, दीपक खोब्रागडे, गौतम अंबादे, पंकज सावरकर, कुणाल निमगडे, सचिन दोहाने, इंद्रपाल वाघमारे, सचिन वासनिक, दीपा गावंडे, ज्योति खोब्रागडे, प्रणाली गावंडे, जितेंद्र वेडेकर, संतोष खड़से, आकाश इंदुरकर, गोपाल राजवाड़े, मुन्ना पटेल, प्रकाश नांदगांवे, शिलज पांडे, अनिरुद्ध पांडे, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, दानिश अली, सोनू खोब्रागडे, विजय डोंगरे, सप्तऋषि लांजेवार, पलाश लिंगायत, विलियन साखरे, विजय सोमकुवार, रौनक नांदगावे, निखिल शेलारे व दीपक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

advertisment

Subscribe To Ibmtv9

advertisment

Latest articles

नागपूर महानगरपालिका आम आदमी पार्टी जिंकणार – विदर्भ अध्यक्ष डॉ देवेंद्र वानखडे

आम आदमी पार्टी ने दिल्ली महानगरपालिका केली काबीज  नागपूर युनिटने वाटली मिठाई नागपूर महानगरपालिका आम आदमी...

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण

‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण स्‍थानिक गायकांचा सांगीतिक ‘आविष्‍कार नागपूर : ‘इतिहासाने पानोपानी, जिची गाथा!,...

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक

‘अग्नीचे सौजन्य शीतनिवारण । पालवी बांधोन नेतां नये ‘  संतांची शिकवण कायम प्रासंगिक परमपूज्य सद्गुरूदास...

ध्वजदिन निधी संकलनात नागपूर अव्वलस्थानी येण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नागपूर : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी...

नाग व आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील गावांमध्ये शनिवारी आमसभा घ्या : जिल्हाधिकारी

'चला जाणूया नदीला' अभियान नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘तथागत’ महानाट्याद्वारे अभिवादन पं. प्रभाकर धाकडे यांच्‍या वादनाने नागपूरकर मंत्रमुग्‍ध खासदार सांस्कृतिक...
advertisment