सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

राजेश नाईक यांचे ८६ वे रक्तदान

राजेश नाईक यांचे ८६ वे रक्तदान

नागपूर : सातारा फलटणचे सर्वज्ञ श्री झारावतीकार चक्रपाणी महाराज यांच्या जयंतीचे औचित्यसाधून डॉ. राजेश नाईक यांनी रक्तदान केले. नाईक यांचे हे ८६ वे रक्तदान आहे.’मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा’आहे. असे डॉ. नाईक यांचे म्हणने आहे. डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालयात डॉ. नाईक यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरा दरम्यान श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराला डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रविंद्रजी पांडे, रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी श्री नितिनजी साळवे, प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक अधिकारी सौ. कांचनताई जवंजाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. वंदनाताई झाडे, सौ. अनिताताई खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisment -