सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !

नागपूर : विदर्भाच्या विकासासंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्यास टाळले. विदर्भाचा विकास होत नसेल तर वेगळ्या विदर्भा संदर्भात तुमची भूमिका काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकाराने विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस गोंधळले, अन म्हणाले, तुम्ही’हेडलाइन’बनऊ नका, असे उत्तर देऊन प्रश्नाला बगल दिली. यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे  विदर्भावर  खरे प्रेम किती, हे दिसून आले.

भाजप ने विदर्भासाठी आमगाव ते खामगाव यात्रा काढली होती. वेगळ्या विदर्भासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली होती. पण मुख्यमंत्री बनताच फडणवीस यांना वेगळ्या विदर्भाचा विसर पडला होता. आता केवळ फडणवीस विदर्भाच्या विकासा संदर्भात बोलतात. यावरुन भाजप यांना वेगळा विदर्भ नकोच हे स्पष्ट दिसते. म्हणूनच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला पत्रकारांना संबोधित करताना पत्रकाराने वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर’हेडलाइन’बनऊ नका, असे उत्तर दिले.

- Advertisment -