सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान की ‘ओपन बार’ !

मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान की ‘ओपन बार’ !

नागपूर : मनपा व नासुप्रच्या उद्यानात चौकीदार नसल्यामुळे शहरातील अनेक उद्याने सध्या वाऱ्यावर आहेत. याचाच फायदा असामाजिक तत्वातिल नागरिक घेत आहेत. उत्तर नागपुरातील उद्यानेतर सध्या ‘ओपन बार’ बनले आहेत.

लघुवेतन कॉलनी येथे नासुप्रचे मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान आहे. मनपाने या उद्यानाचे पालकत्व घेतले आहे. १९९ प्लॉट धारक या कॉलनी मध्ये वास्तव्यास आहेत. रहिवाश्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी नासुप्रने उद्यान बनविले. दोन वर्षांपासून उद्यान परिसरात चौकीदार नसल्याने मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान वाऱ्यावर आहे.

रात्रीच्या वेळी असामाजिक तत्वातिल नागरिक उद्यानाच्या आत बसून दारु पितात, त्यांनाजर मज्जाव केला तर हुज्जत घालतात. स्थानिक नागरिक या कृत्यांमुळे त्रस्त आहेत. लघुवेतन कॉलनीच्या पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती आहे. पण ते ही भितीपोटी याकडे दुर्लक्ष करतात. रात्रीच्या वेळी उद्यानाच्या मेन गेटला कुलूप असते. चाबी स्थानिक दुकांदाराकडे असते. स्थानिक दुकांदार लघुवेतन कॉलनी सोसायटीच्या कमेटीचा सदस्य आहे.

उद्यानात रात्रीच्या वेळी होत असलेल्या कृत्यांसंदर्भात दुकांदाराला माहिती असून सुद्धा कुठलेच पाऊल ते उचलत नाहीत, यासंदर्भात त्रस्त रहिवाशी आश्चर्य व्यक्त करित आहेत. एखादे वेळी मोठी घटना मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात होण्याची शक्यता आहे. यावर वेळीच आळा बसण्याची गरज असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.

- Advertisment -