सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सहकार आघाडी दक्षिण-पश्चिमतर्फे नाडी परीक्षा शिबीर

सहकार आघाडी दक्षिण-पश्चिमतर्फे नाडी परीक्षा शिबीर

नागपूर : भाजपा सहकार आघाडी दक्षिण-पश्चिम मंडळातर्फे दुर्गा माता मंदिर, सोनेगाव, नागपूर येथे आयुर्वेदाचार्य डॉ स्वाती गिरी यांच्या मार्गदर्शनात नाडी परिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी विधी सभापती ऍड मिनाक्षी तेलगोटे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी सहकार आघाडी महानगर अध्यक्ष किशोर भागडे, महामंत्री द्वय अनिल देव, माया हाडे, सम्पर्क प्रमुख दिपाली ढोमणे, उपाध्यक्ष रितु झरगर, दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष संजय डबली शिबिर आयोजक द प महामंत्री श्रुती देशपांडे मंचावर उपस्थित होते.

अशा शिबिरांची आज गरज असल्याचे सांगून मिनाक्षी तलगोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. नाडी परिक्षणाचे महत्व डॉ स्वाती गिरी यांनी सांगितले. याप्रसंगी किशोर भागडे, माया हाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रुती देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर संजय डबली यांनी आभार मानले, द प महिला प्रमुख सुनीता सिंग आणि इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
ह्यावेळी परिसरातील १६८ लोकांनी कॅम्पला भेट दिली. तर ७४ नागरिकांनी नाडी परिक्षणाचा लाभ घेतला.

- Advertisment -