सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

नागपूर : नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या निमित्ताने आगमन झाले.

विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करताच डॉ. सत्यार्थी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. आणि सी-20 परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी डॉ. सत्यार्थी यांचे स्वागत केले.

आजपासून जी-20 परिषदे अंतर्गत नागपूर येथे होत असलेल्या सी-20 परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. सत्यार्थी
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -