सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस जी-20 वाटिकेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस जी-20 वाटिकेचे उद्घाटन

नागपूर : उपराजधानीत 20 ते 21 मार्च दरम्यान सी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील पोलीस भवन येथे तयार करण्यात आलेल्या ‘जी-20’ अंतर्गत सी-20 वाटिकेचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीसांनी पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल प्रसंशनिय असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -