नाना पटोले होणार राज्याचे नवे उर्जामंत्री !

नाना पटोले होणार राज्याचे नवे उर्जामंत्री !

नागपूर : डॉ. नितीन राऊत यांचे उर्जामंत्री पद धोक्यात आले आहे. काँग्रेस चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष व तडफदार काँग्रेस चे नेते नाना पटोले हे महाराष्ट्राचे नवे उर्जामंत्री होण्याची दाट शक्यता राजकिय वर्तुळात वर्तविली जात आहे. काँग्रेस चे हायकामांड लवकरच यावर निर्णय घेणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे. जर उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्या कडे आले तर, पटोले सर्वप्रथम मागिल वर्षी लॉकडाऊन काळातील वीज बिला संदर्भात सकारात्मक विचार करणार अल्याचे सांगितले जात आहे. विशेष सांगायचे म्हणजे पटोले हे विधानसभा अध्यक्ष असताना घरगुती वीज ग्राहकांना काही सवलत द्या, असे म्हणाले होते.

error: Content is protected !!