महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल

महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल

नागपूर: राज्य सरकारने’ब्रेक द चेन’या अंतर्गत कोरोना संसर्ग आजार आटोक्यात आणण्यासाठी नविन नियमावली जारी केली आहे. या नविन नियमावलीनुसार राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. शनिवार, रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवार मात्र या ११ जिल्ह्यात दुकाने बंद राहतील.

error: Content is protected !!