इव्हॉल्व्ह” कोरियम क्लिनिक, नागपूर येथे इनमोडकडून भारतातील पहिले ३ डी बॉडी कॉन्टोरिंग उपकरण

इव्हॉल्व्ह” कोरियम क्लिनिक, नागपूर येथे इनमोडकडून भारतातील पहिले ३ डी बॉडी कॉन्टोरिंग उपकरण

नागपूर: डॉ. आसरा घुमुशी यांच्या नागपूर येथील अद्ययावत एस्थेटिक क्लिनिकले इव्हॉल्व्ह नावाचे एक पुढील पिढीचे आणि ३ मार्गी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाइस भारतात प्रथमच बाणले आहे. इनमोड इंडिया ही इनमोद लिमिटेड, इस्रायलच्या मालकीची जगातील दुसऱ्या क्रमांकाची एस्थेटिक डिव्हाइस कंपनी असून तिने एक संपूर्ण बॉडी शेपिंग आणि बेलनेम उपकरण इन्हॉल्व्ह आणले आहे. त्यातून फॅट तर कमी केले जातीलच पण त्याचबरोबर त्वचेची सवचिकता आणि खायूंचे टोनिंग चांगल्याप्रकारे होणे शक्य होईल.

डॉ. मुशी म्हणाल्या, स्लिम आणि कॉन्ट्र्र्ड बॉडीची गरज कधीही संपत नाही.” त्या म्हणाल्या, “चरबी कमी कोलेस्टेरॉलचे प्रमाण आरोग्यदायी राहते, हाडे मजबूत बनण्यासोबत सांधे देखील आरोग्यदायी बनतात. मासपेशीचे

आरोग्य चांगल्या राहिल्याने शरीरामध्ये रक्ताचे संचलन उत्तमप्रकारे होते. शरीराला बळकटी मिळते आणि शरीराचे

स्वास्थ्य सुधारते.” डॉ. आसरा मुशी या इन्हव्हिया पहिल्या भारतीय डॉक्टर आहेत.

इनमोड ही सर्वाधिक वेगाने वाढणारी एस्थेटिक उपकरण कंपनी असून ती अमेरिकन शेअर बाजारात नोंदणीकृत आहे NASDAQ ती सर्वोच्च ५ ग्राहकांपैकी एक आहे. इनमोडकडून सर्व मंशोधनाशी संबंधित पुढील पिढीचे तंत्रज्ञान आणि ब्लॉक बस्टर ब्रेड्स जसे- बॉडीटाइट, मॉक्रेस, ट्रायटन, फॉर्मा, स्युमेका, इव्हॉल्व्ह आणि इव्होक दिले जातात.

इनमोड इंडिया आणि सार्क प्रदेशाचे व्यवस्थापकीय संचालक समीर बढेरा म्हणाले की, “इनमोडला बॉडी कॉन्टोरिंग, स्कार्स आणि अँटी एजिंगसारख्या उत्तम उपाययोजना डॉ. आसरा घुमुशी यांच्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकांसोबत संपूर्ण जगभरात आणि आता भारतभरात बेगाने देताना खूप आनंद होत आहे. इनमोड लोकांना सडपातळ दिसून तंदुरुस्त दिसण्यासाठी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.”

error: Content is protected !!