WOCKHARDT रुग्णालयात आता’हार्ट फेल्युअर क्लिनिक’…

विश्व हृदय दिवस दर वर्षी सप्टेंबर महिन्यात पाळला जातो. याच दिवसाचे अौचित्यसाधून व्होकार्ट रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने’हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहे. डॉ. नितिन तिवारी, डॉ. अच्युत खांडेकर, डॉ. दिनेश पडोले, डॉ. समीर पाठक या तज्ञ डॉक्टरांनी या क्लिनिक ची शुरूआत केली आहे.

error: Content is protected !!